TAIT / MAH-TET Fastrack Batch

MAHA TAIT Fast Track Batch 2023

राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या / खाजगी व्यवस्थापनाच्या अनुदानित, अंशतः अनुदानित व विना अनुदानित तसेच अनुदानास पात्र घोषित केलेल्या प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांमधील, रात्र शाळांमधील तसेच शासकीय व अनुदानित अध्यापक पदविका विद्यालयातील (डी.एल.एङ कॉलेज) शिक्षकांच्या रिक्त पदांवर भरती करताना सर्व उमेदवारांना निवडीची समान संधी मिळावी व शिक्षण सेवक पदासाठी उच्च गुणवत्ताधारक उमेदवाराची निवड होण्याच्या दृष्टीने शिक्षण सेवकाची भरती “अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (Maha TAIT 2022-23)” यामध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारावर करण्यात येणार आहे.

Highlights of the Batch

  • परीक्षाभिमुख मार्गदर्शन 
  • PPT द्वारे Digital Board वर मार्गदर्शन
  • Online  Batch
  • Live + Recorded Sessions
  • Recorded क्लास 1 वर्षापर्यंत unlimited वेळा बघू शकता

13 फेब्रुवारी 2023

Online : Live + Recorded

12:00 – 2:00 PM

 

1 वर्ष

Syllabus Coverage :

  • गणितीय क्षमता (Mathematical Ability)
  • तर्क क्षमता (Reasoning Ability)
  • मराठी भाषिक क्षमता (Marathi Language Ability)
  • सामान्य ज्ञान/समायोजन/ व्यक्तिमत्व (GK/Adjustment/ Personality)
  • कल/आवड (Inclination/Interest)
  • अवकाशीय क्षमता (Spatial Ability)
  • आकलन (Comprehension)


One Time Payment

₹ 1500/-

One time Payment of Fees: Rs. 1500/-

After successful payment, send following details 

  • Your Full Name
  • Contact number
  • Active email ID (Google account)
  • Screenshot of payment

on this Whatsapp number 9021921602

Scroll to top
Connect on WhatsApp
Hello!
Can we Help You ?