9021921602  9307088946    MY ACCOUNT                  
                                                 

Aakar Foundation

UPSC | MPSC | BANKING | RAILWAYS

UPSC & MPSC शिष्यवृत्ती प्रवेश परीक्षा – 2023

UPSC & MPSC Scholarship Entrance Exam 2023 - 24

  • AAKAR FOUNDATION conducts “Scholarship Entrance Exam” throughout the Maharashtra state for UPSC & MPSC aspirants who are preparing for competitive exams. This scholarship is helpful for the poor, needy, talented, disables and son of laborers & farmers. Total 200 Students from Maharashtra will get benefits of this scholarship. AAKAR FOUNDATION offers such opportunity to develop career path of every poor Students.
  • AAKAR FOUNDATION is bridging the gap between ambition and knowledge and is focusing on the complete preparation of all 3 stages (Preliminary, Mains, Interview) of UPSC & MPSC exams.

Scholarship Entrance Exam :

  • Selection of 200 students for UPSC & MPSC (Pre. + Mains + Interview): 1 year integrated batches.
  • 100% Scholarship to top 10 meritorious students.
Sr. No.
Available Courses
Available Seats
100% Scholarship
50% Scholarship
25% Scholarship
1
UPSC CSE Integrated Batch
100
10
40
50
2
MPSC राज्य सेवा Integrated Batch
100
10
40
50
3
Total
200
20
80
100

12th Passed/ Final year students of UG/ Graduates

State Board/ NCERT Textbook courses up to 12th Standard

Objective MCQ (Multiple Choice Questions), Marathi/English

100, Maximum Marks : 200, Time : 2 Hours (GS : 60 Questions + CSAT : 40 Questions)

  • Exam Date : 24 Dec. 2023
  • Offline : 24 Dec. 2023 ( Nagpur Centre )
  • Online : 24 Dec. 2023 ( On Aakar Foundation Mobile App )
  • Registration Starts : 11th Nov. 2023
  • Registration Closes : 15th Dec. 2023
  • Result : 27th Dec. 2023

UPSC & MPSC स्पर्धा परीक्षा शिष्यवृत्ती परीक्षा 2023-24

स्पर्धा परीक्षा तयारी करू इच्छिणाऱ्या महाराष्ट्रातील विशेषत: ग्रामीण व आदिवासी भागातील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी !

आकार स्पर्धा परीक्षा शिष्यवृत्ती अभियान 2023-24

प्रवेश परीक्षेद्वारे एकूण 200 विद्यार्थ्यांची UPSC इंटिग्रेटेड कोर्स व MPSC राज्यसेवा इंटिग्रेटेड कोर्स या एक वर्षाच्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनासाठी निवड.(20 जागा 100% शिष्यवृत्ती, 80 जागा 50% शिष्यवृत्ती आणि 100 जागा 25% शिष्यवृत्ती)
आवाहन : गुणवत्ता व एक वर्ष प्रामाणिकपणे एक वर्ष पूर्ण समर्पणाने स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करण्याचा ठाम निर्धार असलेले विद्यार्थी पाहिजेत !

  • गरीब व प्रतिकूल परिस्थितीतील विद्यार्थ्यांनासुद्धा आर्थिक परिस्थिती सुदृढ असलेल्या विद्यार्थ्यांसारखे दर्जेदार शिक्षण मिळाले पाहिजे यासाठी आकार फाउंडेशन द्वारे दरवर्षी 200 गरीब व होतकरू विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती प्रवेश परीक्षेद्वारे निवड केली जाते व त्यांना मोफत व सवलतीत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन उपलब्ध करुन दिले जाते. गुणवत्ता असलेल्या गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना मोफत व सवलतीत शिक्षण आणि आर्थिक परिस्थिती सुदृढ असलेल्या विद्यार्थ्यांना कमीत कमी फी मध्ये दर्जेदार शिक्षण संस्थेद्वारे उपलब्ध करुन दिले जात आहे.
  • महाराष्ट्रातील एकूण 200 विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्तीचा लाभ मिळणार आहे. 

  • UPSC आणि MPSC परीक्षांच्या सर्व 3 टप्प्यांची (प्राथमिक, मुख्य, मुलाखत) पूर्ण तयारी

शिष्यवृत्ती प्रवेश परीक्षा

 परीक्षा दिनांक :  24 डिसेंबर २०२३

Offline : केशव द्वार समोर UNION बँक च्या वर रेशीमबाग चौक, नागपूर

 Online : On Aakar Foundation Mobile App

वेळ : सकाळी 11:00 वाजता

स्वरूप : Offline + Online@ Aakar Foundation Nagpur.

नोंदणी सुरू : दि. 11 नोव्हेंबर 202३ पासून ते १५ डिसेंबर २०२३ पर्यंत 

पात्रता : 12 वी पास व कोणत्याही शाखेच्या पदवीच्या शेवटच्या वर्षाला असलेले आणि पदवीधर.
अभ्यासक्रम : इयत्ता 12 वी पर्यंतच्या State Board/NCERT पाठ्यपुस्तकांवर आधारित.
रीक्षेचे माध्यम व स्वरूप : मराठी / इंग्रजी व UPSC व MPSC (पूर्व) परीक्षेप्रमाणे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी(Objective)
नोंदणी : Online Registration : www.aakarfoundation.org/scholarship (नोंदणी शुल्क : रू 200/-)

आकार फाउंडेशन

नागपूर केंद्र :
केशव द्वार समोर UNION बँक च्या वर रेशीमबाग चौक, नागपूर
Ph. 0712 2959501, 9021921602, 8623975191, 9403361792

अधिक माहितीसाठी मुख्य-क्रमांक

9021921602,
9307088946,
9403361792.

www.aakarfoundation.org

Sr. No.
उपलब्ध कोर्सेस
उपलब्ध जागा
100% शिष्यवृत्ती
50% शिष्यवृत्ती
25% शिष्यवृत्ती
1
UPSC CSE Integrated Batch
100
10
40
50
2
MPSC राज्य सेवा Integrated Batch
100
10
40
50
3
एकूण
200
20
80
100

Registration Fees: 200/-

NOTE :  All batches will start from 8th January 2023 @ AAKAR FOUNDATION  NAGPUR Centre.

Fees once be paid not be refundable or adjustable 

 

          Note : Google Form submission is mandaory for successful registration .

Click here to Pay Registration Fee :
UPSC & MPSC शिष्यवृत्ती प्रवेश परीक्षा – 2023
Scroll to top
Connect on WhatsApp
Hello!
Can we Help You ?