The online Mock Interview will be conducted from 26/10/2021 onwards on working days only (Monday to Friday). The timing will be 10:00 AM to 1:00 PM. The Candidates are requested to chose your slot accordingly.
FEATURES : Aakar Online Mock Interview
उमेदवारांना त्यांच्या सोयीप्रमाणे ऑनलाईन मुलाखत स्लॉट निवडता येईल
ZOOM मिटिंग द्वारे ऑनलाईन मुलाखत
2 प्रकट मुलाखती घेतल्या जाईल
मुलाखत तयारी विषयी यशवंतांचे मार्गदर्शन
आकार वर्कबूक पॅटर्नने मुलाखतीची परिपूर्ण तयारी
तज्ज्ञ पॅनल द्वारे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर प्रगट मुलाखती.
प्रत्येक उमेदवाराच्या इन कॅमेरा मुलाखती व Feedback
उमेदवारांना व्यक्तिगत मार्गदर्शन व समुपदेशन
Recorded Videos ची व्यवस्था