मार्गदर्शक: पूर्णवेळ तज्ज्ञ मार्गदर्शक, UPSC, MPSC यशवंत, अतिथी प्रशासकीय अधिकारी व लेखक यांच्या विशेष मार्गदर्शन सत्रांचे आयोजन.
बॅचेस: UPSC, MPSC, BANKING, SSC च्या नियमित बॅचेस व विकेंड बॅचेस तसेच पोस्टल कोर्सेस उपलब्ध (माध्यम : मराठी व English)
आकार पॅटर्न नोट्स: टीम आकार फाउंडेशनच्या तज्ज्ञ मार्गदर्शकांनी तयार करून संस्कारित केलेल्या UPSC, MPSC व BANKING, SSC च्याअपडेटेड नोट्स
TEST: प्रत्येक घटकावर Worksheet/Unit Test व पूर्ण अभ्यासक्रमावर आयोगाप्रमाणे Test Series उत्तरपत्रिकेच्या विश्लेषणासह
आकार अभ्यासिका: ग्रामीण भागात गाव तिथे अभ्यासिका प्रकल्प
अ) जिल्हास्तर ब) तालुकास्तर क) गावस्तर : ग्रामीण भागात एकूण ३३ अभ्यासिका केंद्रे
आकार प्रकाशन :आकार प्रकाशनाची स्पर्धापरीक्षांची परीक्षाभिमुख, गुणवत्तापूर्ण व दर्जेदार पुस्तके
आकार स्पर्धा परीक्षा करिअर व साहित्य संमेलनाचे विभागीय स्तरावर दरवर्षी आयोजन.
आकार स्पर्धापरीक्षा व करिअर जागृती अभियान: 2009 पासून ग्रामीण भागात 1632 व्याख्यानाद्वारे करिअर जागृती.