Pre + Mains + Interview : 2 Years GS Integrated Batch
वैशिष्ट्ये :
Mission Dy. Collector @ 21
पदवी सोबत राज्यसेवा परीक्षेच्या पूर्व, मुख्य परीक्षा व व्यक्तिमत्व चाचणी (मुलाखत) या तिन्ही टप्याची 2 वर्षांत नियोजनबद्ध पद्धतीने सर्वकष तयारी.
विषयतज्ञ, अनुभवी प्राध्यापक व UPSC, MPSC यशवंत मार्गदर्शक
पहिल्या वर्षी GS सामान्य अध्ययनातील इतिहास, भूगोल, पर्यावरण, राज्यव्यवस्था, अर्थव्यवस्था, सामान्य विज्ञान इ. पायाभूत विषयांच्या मूलभूत संकल्पना स्पष्टतेवर भर
दुसऱ्या वर्षी पूर्व, मुख्य परीक्षांच्या संपूर्ण अभ्यासक्रमाची परीक्षाभिमुख तयारी व सराव परीक्षांद्वारे मूल्यांकन.
पूर्व परीक्षा सामान्य अध्ययन GS व CSAT पेपर ची वस्तुनिष्ठ परीक्षापद्धतीनुसार परिपूर्ण तयारी
मुख्य परीक्षा निबंध, GS 1, 2, 3, 4 पेपर ची वर्णनात्मक परीक्षापद्धतीनुसार विषयनिहाय संकल्पना स्पष्टतेवर व लेखन कौशल्य वाढीवर भर.
मराठी, इंग्रजी, अंकगणित व बुद्धिमापन चाचणी या विषयांच्या विशेष तयारीवर भर.
Printed Updated आकार पॅटर्न नोट्स
पूर्व व मुख्य परीक्षा स्वतंत्र सराव परीक्षेचे आयोजन व मूल्यांकन
मुलाखत तयारी मार्गदर्शन व MOCK INTERVIEW
अभ्यास ते अधिकारी यश मिळेपर्यंत Support व Mentorship