The Offline Mock Interview will be conducted as per given schedule. The Candidates are requested to chose your slot accordingly.
मुलाखत तयारी विषयी यशवंतांचे मार्गदर्शन
आकार वर्कबूक पॅटर्नने मुलाखतीची परिपूर्ण तयारी
तज्ज्ञ पॅनल द्वारे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर प्रगट मुलाखती.
प्रत्येक उमेदवाराच्या इन कॅमेरा मुलाखती व Feedback
उमेदवारांना व्यक्तिगत मार्गदर्शन व समुपदेशन
Recorded Videos ची व्यवस्था