Academics

स्पर्धा परीक्षा (UPSC & MPSC) शिष्यवृत्ती अभियान 2020-2021

प्रवेश परीक्षा – ENTRANCE EXAM

UPSC : CIVIL SERVICES, MPSC : STATE SERVICES (राज्य सेवा), PSI-STI-ASO स्पर्धा परीक्षा शिष्यवृत्ती प्रवेश परीक्षा (SCHOLARSHIP ENTRANCE EXAM.)

प्रवेश परीक्षेद्वारे प्रत्येक विभागातून 300 विद्यार्थ्यांची UPSC C.S.E., MPSC : राज्य सेवा व PSI-STI-ASO (पूर्व + मुख्य परीक्षा + मुलाखत) : एक वर्षाच्या इंटिग्रेटेड बॅचसाठी निवड.

गुणानुक्रमे पहिल्या 150 विद्यार्थ्यांना 60% आणि अन्य 150 विद्यार्थ्यांना 30% शिष्यवृत्ती (FEES सवलतीसह) @ पुणे, नागपूर, अमरावती, औरंगाबाद, नाशिक, बुटीबोरी MIDC (जि.नागपूर), चंद्रपूर येथे 1 वर्षाचे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्ग.

अ. क्रउपलब्ध कोर्सेसउपलब्ध जागा60% शुल्क (FEES) सवलत30% शुल्क (FEES) सवलत
1.UPSC : CIVIL SERVICES: INTEGRATED BATCH1005050
2.MPSC : STATE SERVICES (राज्य सेवा ) INTEGRATED BATCH1005050
3.PSI-STI-ASO INTEGRATED BATCH1005050
 एकूण300150150

पात्रता : 12 वी पास व कोणत्याही शाखेच्या पदवीच्या शेवटच्या वर्षाला असलेले आणि पदवीधर.
अभ्यासक्रम : इयत्ता 12 वी पर्यंतच्या STATE BOARD/NCERT पाठ्यपुस्तकांवर आधारित.
परीक्षेचे माध्यम  स्वरूप : मराठी / इंग्रजी, UPSC व MPSC (पूर्व) परीक्षेप्रमाणे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी (Objective MCQ’s).
प्रश्नसंख्या : 100  गुण : 200  वेळ : 2 तास (G.S. : 60 Que. + CSAT : 40 Que.)

नोंदणी (ऑनलाईन) : सुरु | नोंदणी शुल्क : Rs. 250/-

प्रवेश परीक्षा केंद्र, नोंदणी, परीक्षा दिनांक
अ. क्रप्रवेश परीक्षा केंद्रनोंदणी अंतिम दिनांकप्रवेश परीक्षा दिनांकसंपर्क
1.चंद्रपूर04/06/202005/06/20209527049084, 9422946855
2.बुटीबोरी MIDC जि.नागपूर05/06/202006/06/20207447382623, 9021921602
3.नागपूर06/06/202007/06/20207447382623, 9370417993
4.अमरावती10/06/202011/06/20208830418033, 9403361792
5.औरंगाबाद12/06/202013/06/20209403361792, 9423703003
6.पुणे13/06/202014/06/20209307088946, 9766474826
7.नाशिक15/06/202016/06/20209657512351, 9403361792
8.इस्लामपूर17/06/202018/06/20209403361792, 9021921602
9.नागपूर (2nd round)19/06/202020/06/20207447382623, 9370417993
10.पुणे (2nd round)20/06/202021/06/20209307088946, 9766474826
प्रवेश परीक्षा निकाल, मुलाखत व प्रवेश
अ. क्रविभागनिकालमुलाखत व प्रवेशवेळसंपर्क
1.नागपूर विभाग : [नागपूर, चंद्रपूर, बुटीबोरी (MIDC)]09 जून 202010 ते 16 जून 2020सकाळी 10.00 ते दुपारी 02.00 वा. पर्यंत9021921602, 9370229878, 7447382623
2.अमरावती विभाग :14 जून 202015 ते 21 जून 2020सकाळी 10.00 ते दुपारी 02.00 वा. पर्यंत8485847545, 9403361792
3.औरंगाबाद विभाग :15 जून 202016 ते 22 जून 2020सकाळी 10.00 ते दुपारी 02.00 वा. पर्यंत9423703003, 9403361792
4.नाशिक विभाग17 जून 202018 ते 24 जून 2020सकाळी 10.00 ते दुपारी 02.00 वा. पर्यंत9657512351, 9403361792
5.पुणे विभाग : [ इस्लामपूर, पुणे ]21 जून 202022 ते 27 जून 2020सकाळी 10.00 ते दुपारी 02.00 वा. पर्यंत9307088946, 9766474826

How to Apply Online

खालील बटनवर क्लिक करा.

ऑनलाईन फॉर्म भरतांना काही अडचण आल्यास संपर्क : Sarang Sawane – 9518591868

NOTE :  All batches from 29th June 2020 @ AAKAR FOUNDATION PUNE, NAGPUR, AMRAVATI, AURANGABAD, NASHIK, BUTIBORI MIDC (Residential center), Chandrapur 

महत्वाच्या सूचना :

• कोरोना विषाणू च्या संदर्भात लॉक डाऊन झाल्यास प्रवेश परीक्षांच्या नियोजित तारखांमध्ये बदल केला जाऊ शकतो.

• विद्यार्थ्यांच्या सुविधेसाठी प्रवेश परीक्षा 10 केंद्रांवर घेतल्या जातील. परंतु  मार्गदर्शन वर्ग/बॅचेस : पुणे, नागपूर, अमरावती, औरंगाबाद, नाशिक व बुटीबोरी MIDC, चंद्रपूर या केंद्रावर घेतले जातील.

• बुटीबोरी MIDC (जि. नागपूर) हे एकमेव निवासी (मुले + मुली : स्वतंत्र निवास व भोजन व्यवस्था) केंद्र आहे. इतर सर्व केंद्र अनिवासी आहेत.

• चंद्रपूर व बुटोबोरी केंद्राला प्रत्येक बॅचसाठी किमान 50 विद्यार्थी असणे अनिवार्य आहेत. विद्यार्थी संख्या कमी असल्यास त्या विद्यार्थ्यांच्या बॅचेस नागपूर केंद्र येथे घेतल्या जातील.

For More Details, Contacts :  9021921602, 9307088946, 9370229878, 9096017704,  9403361792, 9766474826

Academics
Scroll to top
Connect on WhatsApp
Hello!
Can we Help You ?